अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना ही कशी आहे? आणि 2025 मध्ये नक्की योजनेत काय बदल झाला आहे. आणि कागदपत्रामध्ये काय बदल झाला आहे, या संदर्भात आजचा हा ब्लॉग आहे यात, संपूर्ण माहिती बघा आणि अजून जर कोणी आपल्या वेबसाईट सबस्क्राईब केल नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना ,ह्या दोन योजना आपल्या बँके मार्फत राबवल्या जातात.
- वैयक्तिक व्याज परतवा योजना
- गटक कर्ज व्याज परतवा योजना

Annasaheb Patil Loan Scheme:
वैयक्तिक व्याज परतवा योजना जी हे 15 लाखापर्यंत योजना आहे ,समजा तुम्ही बँकेतून कुठलीही बँक बँकेतून 15 लाखापर्यंत कर्ज घेतलं व्यवसायासाठी त्याला आनासाहेब पाटील महामंडळ हे सरासरी 12 टक्के व्याज दराने पाच ते सात वर्षापर्यंत पाच किंवा सात वर्षापर्यंत तुमची काही मदत असेल सात वर्षापर्यंत हे व्याज परतावा करत आता ही नक्की प्रोसेस कशी आहे हे समजून घेणं गरजेच आहे.बरेच जणांना महाराष्ट्रामध्ये तरुणांना अजूनही अण्णासाहेब महामंडळ योजना माहित नाहीये कसं कर्ज घ्यायचं ? हे माहित नाहीये काय योजना हे माहित नाहीय तर समजून घ्या. की योजना नक्की कशी आहे तर सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं.
Annasaheb Patil Loan Apply Online:
Application Process Link अण्णासाहेब पाटील महामंडळाची हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं .महामंडळाच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एलोवा बाय लेटर मिळत, महामंडळाचा हमीपत्र महामंडळाच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जे एलोटर निघलेल असत हे एलटरची एलोटर घेऊन आणि बँकेला जे काही कागपत्र लागतात ही सगळी बँकेला विचारून बँकेमध्ये फाईल सबमिट करायच आहे . व्यवसायासाठी कर्जासाठी आणि बँकेतून रीतसर व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घ्यायच आता याच्यामध्ये लक्षात घ्या व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घेत असताना बँकेला लागतात हे सगळं बँक तुमच्याकडून घेणार आहे .
बरेच जणांना माहिती नाही की काही जस काही जणांना अस वाटत की अनासाहेब पाटील महामंडळ कर्ज देते का तर अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज देत नाही कर्ज हे बँके त दिले जात त्याला पाटील महामंडळाची योजना व्याज परताव्याचे तुम्ही जे कर्ज घेता बँकेतून त्याला महामंडळ व्याज परत करता तर बँकेतून कर्ज घ्यायच असत आणि त्याला व्याज महामंडळ करत त्या सर व्यवसायासाठी बँकेतून कर्ज ला मंजूर करून घ्यायच बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेतल्यानंतर बँकेचे कागदपत्र आणि तुमच्या व्यवसाय कागदपत्र काढायचे असतात. आणि महामंडळाला दाखवायच की तुम्ही या बँकेतून कर्ज काढलेले आहे .
मग खाजगी सहकारी कोपरेट बँक असूद किंवा नॅशनल राष्ट्रीयकृत बँक असूद सगळ्या बँक आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतला चालतात किंवा कोणत्याही बँके तुम्ही कर्ज महामंडळ योजनेतून करू शकता आता बँकेचे कागपत्र व्यवसाय कागपत्र महामंडळात दिल्यानंतर तुमचे केस काय होते की अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये अप्र होते सबमिट होते म्हणजे महामंडळाला समजत की तुम्ही बँकेतून कर्ज घेतल व्यवसायासाठी आता हे झाल्यानंतर तुमच्या बँकेत चालू होईल जे काय तुम्हाला व्याज ठरवून दिलाले असेल याच्यामध्ये तुमचा काही जणांचा तिमाय हप्ता असेल काही जणांचा मासिक हप्ता असेल किंवा काही जणांचा सहा माही हप्ता असेल व्याज हप्ता हा बँकेत तुम्हाला वेळच्यावेळ व्यवस्थित भरावा लागतो व्याज हप्ता भरलेल त्याच स्टेटमेंट काढाव लागत आणि महामंडळाला दाखवाव लागत.
महामंडळामध्ये क्लेम करावा लागतो की तुम्ही व्याज हप्ता भरलाय महामंडळ काय करत ते व्याज हप्ता भरलेल चेक करत त्यातल व्याज जे आहे ते सरासरी 12% व्याजदराने तुमच्या खात्यामध्ये महामंडळ काय करतं की व्याज जमा करत .
Annasaheb Patil Mahamandal|अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- उद्यम आधार / Udyam Adhar
- व्यवसाय नोंदणी पुरावा / Shop Act
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- शाळा सोडल्यास दाखला
- चालू वर्षाचा तहसीलदारांचा उत्पन्नच दाखला
- जात प्रमाणपत्र – जातीचा दाखला
- आयटी रिटर्न फाईल असेल तर
- व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report)
ही सगळ सगळी कागदपत्र आपल्याला अपलोड करताना ओरिजनल स्कॅन करूनच कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतात .कारण झेरॉक्स हे अजिबात चालत नाही हा बदल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे,कोणत्याही कागदपदाराचे झेरॉक्स महामंडळाला चालत नाही बरेच बदल झालेले आहेत. बरेच स्ट्रिक्ट झालेले महामंडळ खूप प्रोसेस झाले त्याच्यामुळे सगळ्यांनी ओरिजनल कागदपत्र अपलोड करायचे हे लक्षात ठेवा.
लाभार्थी पात्रता(Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal)
- महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य
- वेब पोर्टलवर नोंदणी करावी (www.mahaswayam.in)
- वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
- दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य.
- उत्पन्न हे आपलं आठ लाखाच्या आतमध्ये असावं.
जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळातून आपण लाभ घ्या खूप योजना चांगली आहे.आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाठवा लाईक करा शेअर करा आणि आपले वेबसाईट अजूनही कोणी सबस्क्राईब केल नसेल तर वेबसाईट सबस्क्राईब करून ठेवा सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.