ठिबक ₹97 हजार व तुषार ₹47हजार अनुदान | Mahadbt Irrigation Scheme

योजनेचा उद्देश

  • SC farmer irrigation schemeअनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक (₹97,000 पर्यंत) आणि तुषार सिंचनासाठी (₹47,000 पर्यंत) अनुदान.
  • आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाणी बचत, उत्पादन वाढ आणि आर्थिक दिलासा.

अनुदानाचा तपशील

ठिबक सिंचन

  • Government subsidy for irrigationअल्प/अत्यल्प भूधारक: ५५% (प्रति थेंब अधिक पीक) + २५% (मुख्यमंत्री शाश्वत सिंचन) + १०% (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन)Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana
    = एकूण ९०% किंवा ₹97,000 पर्यंत.
  • बहु भूधारक: ४५% + ३०% + १५% = एकूण ९०% किंवा ₹97,000 पर्यंत Drip irrigation cost.

तुषार सिंचन

  • ९०% किंवा ₹47,000 पर्यंत.

Benefits of sprinkler irrigation| फायदे

  • सिंचनाचा खर्च कमी.
  • पाण्याचा वापर कमी व योग्य व्यवस्थापन.
  • उत्पादनवाढ आणि नफा वाढ.
  • शेती आधुनिक, टिकाऊ व पर्यावरणपूरक.
  • नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहन.

पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
  • दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य.
  • एकदा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे पुन्हा लाभ नाही.
  • आधी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • प्रथम प्रति थेंब अधिक पीक आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा लाभ घेतलेला असावा.

आवश्यक कागदपत्रे

  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र.
  • बँक पासबुक.
  • शेतजमिनीचा नकाशा (आवश्यकतेनुसार).
  • स्वयंघोषणा पत्र.
  • शेतकऱ्याचा फोटो.

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन.
  • पद्धत: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
  • अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक/कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीतील कृषी विभागाशी संपर्क.

Mahadbt drip irrigation scheme
अर्जासाठी: mahadbt.maharashtra.gov.in