iphone 17 2025 कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 सीरीज सप्टेंबर 2025 iphone 17 pro max launch date in india मध्ये लाँच करणार आहे. यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणारं मॉडेल म्हणजे iPhone 17 Pro. हे मॉडेल iPhone 16 Pro च्या तुलनेत डिझाइन, कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरीच्या बाबतीत अधिक प्रगत असणार आहे. चला तर जाणून घेऊया iPhone 17 Pro मधील खास फीचर्स आज आपल्या लोक माहिती या वेबसाईटवर.
२४MP सेल्फी कॅमेरा आणि तिहेरी ४८MP रिअर कॅमेरे सह उपलब्ध होणार आहे.
iPhone 17 Pro मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड मिळू शकतो.
- समोरचा 24MP फ्रंट कॅमेरा – iPhone 16 Pro च्या 12MP पेक्षा दुप्पट क्षमतेचा हा कॅमेरा असणार आहे.
- मागील बाजूस 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप iphone 17 pro max 48mp camera (मेन, अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो). सुविधा उपलब्ध असणार आहे.
- कॅमेराची रचना pill-shaped किंवा आयताकृती असू शकते, तसेच लेन्स त्रिकोणी पद्धतीने मांडलेले असतील अशाप्रकारे कॅमेराची रचना असू शकते.
या नव्या डिझाइनमुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अनुभव आणखी सुधारेल.
iphone 17 pro ची भारतात कमाल किंमत किती असू शकते.
कंपनी iPhone 17 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,399 USD (सुमारे ₹1,39,900) असू शकते.
हा बेस व्हेरियंटचा Price असणार असून यातून 256 GB, 512 GB आणि 1 TB Storage पर्याय उपलब्ध होऊ शकतात. Premium Storage Variant ची किंमत आणखी जास्त असण्याची शक्यता आहे.
आयफोन प्रो अधिक वेगवान A19 Pro प्रोसेसर
Apple यावेळी A19 Pro चिपसेट (3nm टेक्नॉलॉजी) देणार आहे.
- iPhone 16 Pro मधील A18 Pro पेक्षा जलद प्रोसेसर टेक्नॉलॉजी असू शकते.
- गेमिंग, मल्टिटास्किंग आणि हाय-परफॉर्मन्स अॅप्ससाठी उत्कृष्ट हे मॉडेल ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
- ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे बॅटरी लाईफही वाढेल असा अंदाज आहे.
डिझाइन – अॅल्युमिनियम फ्रेमसह नवा लूक
- iPhone 15 Pro आणि 16 Pro मध्ये टायटॅनियम फ्रेम होती, पण आता अॅल्युमिनियम फ्रेम दिली जाऊ शकते ज्यामुळे मोबाईल आणखी ऍक्टिव्ह दिसू शकतो.
- वरचा भाग अॅल्युमिनियम आणि खालचा भाग काचेचा असू शकतो त्याच्यामुळे मोबाईल खूप आकर्षित दिसू शकतो.
- यामुळे फोन अधिक हलका होईल आणि वायरलेस चार्जिंगही सुरू राहील याचा फायदा ग्राहकांना घेता येईल.
बॅटरी अधिक मजबूत आणि टिकाऊ
- iPhone 17 Pro मध्ये आधीपेक्षा मोठी बॅटरी असण्याची शक्यता.
- Removable adhesive system मुळे बॅटरी बदलणे सहज सोपे होईल.
- जास्त बॅकअप आणि सुलभ देखभालमुळे हा फोन दीर्घकाळ वापरण्यासाठी योग्य ठरेल असा अंदाज आहे.
iPhone 17 Pro मध्ये मिळणार नवे फीचर्स; जाणून घ्या खास डिझाइन, कॅमेरा आणि प्रोसेसर अपडेट्स मधील मुख्य फीचर्स
- 24MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असणार आहे.
- 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असणार आहे.
- A19 Pro प्रोसेसर (3nm) असणार आहे त्यामुळे मोबाईल खूप स्मूथ चालू शकतो.
- अॅल्युमिनियम फ्रेम डिझाइन मुळे खूप आकर्षित दिसू शकतो.
- मोठी आणि टिकाऊ बॅटरी यामुळे बॅटरी लाईप वाढू शकते.
iPhone 17 Pro हा डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने Apple चा आणखी एक क्रांतिकारी अपग्रेड ठरू शकतो. प्रगत कॅमेरा सेन्सर, अधिक वेगवान प्रोसेसर, हलके डिझाइन आणि मजबूत बॅटरीमुळे हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये एक गेम-चेंजर ठरू शकतो. आपल्यालाही माहिती कशी वाटली, तीच आपल्याला ही माहिती आवडली असेल तर सोशल मीडिया व शेअर करा.