IBPS PO Prelims Result 2025 Expected Soon – Direct Link to Check

IBPS PO Prelims Result 2025 लवकरच जाहीर होणार आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) कडून Probationary Officer/Management Trainee (PO/MT) Preliminary Examination 2025 चे निकाल official website वर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

ibps po prelims exam date 2025

IBPS PO Prelims Exam 2025 17, 23 आणि 24 August रोजी पार पडला. या परीक्षेत एकूण 100 objective-type questions विचारले गेले होते, ज्यांचे एकूण गुण 100 होते.

Selection Process

  • IBPS PO Prelims Result नंतर उमेदवारांना IBPS PO Mains Exam 2025 साठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • प्रत्येक section मध्ये minimum cut-off पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • Shortlisting करताना category, vacancies आणि institutional requirements विचारात घेतले जातील.
  • चुकीच्या उत्तरासाठी 0.25 negative marking लागू आहे.

How to Check IBPS PO Prelims Result 2025?

निकाल पाहण्यासाठी उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करू शकतात:

  1. Visit IBPS Official Website 👉 ibps.in
  2. Homepage वर “IBPS PO/MT Prelims Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचा Registration Number/Roll Number आणि Password/Date of Birth टाका.
  4. Submit बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा IBPS PO Result 2025 स्क्रीनवर दिसेल.
  5. तुमचा scorecard डाउनलोड करून print काढा.

उमेदवारांना सुचविण्यात येते की त्यांनी ibps.in या official website वर नियमित तपासणी करावी जेणेकरून result update, scorecard download link आणि पुढील exam dates यांची माहिती वेळेवर मिळेल.