Sauchalay Online Registration 2025-26: शौचालय योजना ऑनलाइन अर्ज सुरू | मिळवा 12,000 रुपये अनुदान

लोकमहिती डेस्क | नवीन अपडेट – 2025

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. ज्या कुटुंबांकडे स्वतःचे शौचालय नाही, त्यांनी 2025-26 साठी शौचालय योजनेचा ऑनलाइन अर्ज सुरू केला आहे. अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता निकष आता अधिक सोपे करण्यात आले असून इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवरून नोंदणी करू शकतात.

प्रधानमंत्री शौचालय योजना चा अर्ज कुठे करायचा? – अधिकृत वेबसाइट

शौचालय योजनेसाठीची नोंदणी खालील सरकारी पोर्टलवर केली जाते:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sauchalay Online Registration 2025-26: शौचालय योजना ऑनलाइन अर्ज सुरू | मिळवा 12,000 रुपये अनुदान

➡️ SBM – Swachh Bharat Mission Portal
sbm.gov.

शौचालय योजना 2025-26: पात्रता (Eligibility Criteria)

शौचालय बांधण्यासाठीचे अनुदान फक्त खालील कुटुंबांना दिले जाते:

  • ज्यांच्या घरात शौचालय उपलब्ध नाही
  • कुटुंबातील एक सदस्याचे आधार कार्ड अनिवार्य
  • घराचा पूर्ण पत्ता व जमा माहिती योग्य असणे
  • APL / BPL / केशरी / पिवळे / सफेद कार्ड धारक सर्व अर्ज करू शकतात
  • ग्रामसेवकाकडून स्थळ पडताळणी आवश्यक

प्रधानमंत्री शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म – Shauchalay Yojana Form

1. ग्रामीण शौचालय योजना(Shauchalay Yojana Registration)

  1. sbm.gov.in वर जा
  2. Citizen Registration वर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर टाका → Get OTP
  4. आलेला OTP व्हेरिफाय करा
  5. आधारनुसार तुमचे नाव, जेंडर व पत्ता भरा
  6. कॅप्चा टाकून Submit करा

नोंदणी यशस्वी झाल्यानंतर Login करून पुढील प्रक्रिया सुरू करावी.

2. पीएम शौचालय योजना(Login Process)

  • मोबाईल नंबर टाका
  • Get OTP → OTP व्हेरिफाय
  • Captcha टाकून Sign-In करा

3. New Application भरण्याची प्रक्रिया

Section A – Location Details(सरकारी शौचालय योजना)

  • राज्य: महाराष्ट्र
  • जिल्हा
  • तालुका / ब्लॉक
  • ग्रामपंचायत
  • गाव / हॅबिटेशन

ही सर्व माहिती आधारकार्डप्रमाणे भरावी.

Section B – Toilet Owner Details

  • नाव (आधार प्रमाणे)
  • आधार क्रमांक → Verify Aadhaar
  • वडिलांचे / पतीचे नाव
  • जेंडर
  • कॅटेगरी (APL/BPL/SC/ST/PH/Small Farmer)
  • मोबाईल नंबर
  • पूर्ण पत्ता (आधार प्रमाणे)

Section C – Bank Details

  • IFSC Code → बँक व ब्रँच आपोआप दिसेल
  • Bank Account Number
  • Account Number पुन्हा Confirm
  • Passbook चे first page (PDF/JPG/PNG) Upload करणे अनिवार्य

सगळी माहिती भरल्यानंतर Submit / Apply करा.

शौचालय योजना अर्ज केल्यानंतर काय होते? (After Submission Process)

  1. अर्ज तयार झाल्यावर तुम्हाला Application Reference Number मिळेल
  2. हा नंबर जतन करा
  3. अर्ज ग्रामसेवकाकडे पाठवला जातो
  4. ग्रामसेवक घराला भेट देऊन पडताळणी (Verification) करतात
  5. शौचालय बांधकामाचे टप्प्यागत फोटो अपलोड केले जातात
  6. पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला ₹12,000 अनुदान बँक खात्यात जमा केले जाते

सुलभ शौचालय योजना चा अर्जाचा स्टेटस कसा पाहायचा?

  • Login करा
  • View Application वर क्लिक करा
  • तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती
  • Status: Application Received / Verification / Scrutiny Done
    सर्व अपडेट्स दिसतील.

महत्त्वाची सूचना

  • तुमच्याकडे आधीपासून शौचालय असेल तर अर्ज मंजूर होत नाही
  • ग्रामसेवकांना भेट देऊन अर्जाची माहिती द्यावी
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो

शौचालय योजना 2025-26 अंतर्गत पात्र कुटुंबांना सरकारकडून ₹12,000 चे अनुदान उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्णपणे सोपी असून अर्जदारांनी sbm.gov.in पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी ग्रामसेवक व ग्रामपंचायतमार्फत केली जाते.