आधार कार्ड डाउनलोड:आजकाल अनेक गोष्टींसाठी आधार कार्डची गरज लागते, आणि जर ते हरवले असेल किंवा नवीन प्रिंट हवी असेल, तर तुम्ही ते अगदी घरी बसून ऑनलाइन डाउनलोड करू शकता. चला, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहूया.
अधिकृत वेबसाइट उघडा
- सर्वप्रथम Google Chrome (किंवा तुमचा आवडता ब्राउझर) open करा .
- UIDAI असे टाईप करून सर्च करा.
- पहिल्या क्रमांकावर दिसणाऱ्या UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- डाउनलोड आधारचा पर्याय निवडा.
- वेबसाइटवर “Download Aadhaar” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- जर थेट पेज लोड झाले नाही तर, वरच्या मेनूमध्ये “My Aadhaar” वर जा.
- खाली स्क्रोल करा आणि “Get Aadhaar” मध्ये तिसरा पर्याय “Download Aadhaar” निवडा.
आधार क्रमांक आणि OTP प्रक्रिया ,आधार कार्ड डाउनलोड Mobile Number
- आता तुमचा Aadhaar Number टाका.
- खाली दिसणारा Captcha Code भरा.
- “Send OTP” बटणावर क्लिक करा.
- तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून “Verify and Download” करा.
इ आधार कार्ड डाउनलोड
Congratulations असा मेसेज आला म्हणजे तुमचा आधार कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड झाला आहे.हा PDF उघडण्यासाठी पासवर्ड लागेल.
aadhar card download password
- पासवर्ड म्हणजे तुमच्या नावातील पहिली 4 इंग्रजी अक्षरे (मोठ्या अक्षरात) + तुमचा जन्मवर्ष.
- उदाहरण: नाव SANKET, जन्मवर्ष 2001 असेल तर पासवर्ड होईल SANK2001.
इ आधार कार्ड डाउनलोड
- पासवर्ड टाका आणि आधार कार्ड उघडा.
- आता तुम्ही हे कार्ड प्रिंट काढू शकता किंवा डिजिटल स्वरूपात वापरू शकता.
हा प्रकार अगदी सोपा आहे आणि कुणीही घरी बसून काही मिनिटांत आधार कार्ड मिळवू शकतो.