NEET PG Result 2025 शेवटी जाहीर झाला आहे! National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) ने NEET PG 2025 Result अधिकृत वेबसाईटवर (👉 natboard.edu.in / nbe.edu.in) उपलब्ध करून दिला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी ज्यांनी postgraduate medical seats साठी परीक्षा दिली होती, त्यांना आता त्यांच्या NEET PG Scorecard 2025 तपासता येणार आहे.
NEET PG 2025 Exam Overview
- Exam Date – 3 August 2025
- Appeared Candidates – 2.42 लाखांहून अधिक
- Cities Covered – 301
- Test Centres – 1,052
- Conducting Body – NBEMS (National Board of Examinations in Medical Sciences)
एकाच shift मध्ये घेतलेली ही परीक्षा postgraduate medical admission साठी महत्वाची मानली जाते. NEET PG Result 2025 Date & Time
अधिकृत नोटीफिकेशननुसार NEET PG Result 2025 3 September पर्यंत घोषित होणार होता. मात्र, NBEMS ने अपेक्षेपेक्षा लवकर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
NMC (National Medical Commission) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, जर आज निकाल जाहीर झाला नाही तर 20 किंवा 21 August रोजी तो घोषित केला जाईल.
NEET PG Cut-off 2025 (Expected)
या वर्षीचा cut-off score मागील वर्षाच्या तुलनेत थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे. कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि competition खूप टाईट झाला आहे.
👉 लवकरच NEET PG 2025 Cut-off (Category-wise) NBEMS कडून अधिकृतपणे जाहीर होईल.
How to Check NEET PG Result 2025?
विद्यार्थी आपला NEET PG Scorecard 2025 खालील स्टेप्सने पाहू शकतात –
- natboard.edu.in या वेबसाईटला भेट द्या
- होमपेजवर “NEET PG 2025 Result Link” वर क्लिक करा
- आपला Roll Number / DOB टाकून login करा
- Scorecard डाउनलोड करून सुरक्षित ठेवा
NEET PG 2025 Counseling
निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे NEET PG 2025 Counseling Process. MCC (Medical Counselling Committee) लवकरच counseling schedule जाहीर करणार आहे. NEET PG Counseling Update इथे पाहा – MCC Official Website