NIACL AO भरती 2025: 550 पदांची संधी, अर्ज सुरू!

NIACL AO Notification 2025 भारतीय विमा क्षेत्रात करिअर करण्याची संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आली आहे. New India Assurance Company Limited (NIACL) मार्फत Administrative Officer (AO) पदासाठी (NIACL AO recruitment )550 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ही भरती जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोन्ही प्रकारासाठी आहे. सध्या हा शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली असून, संपूर्ण नोटिफिकेशन लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

NIACL AO Exam Date |परीक्षाच्या महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 ऑगस्ट 2025 (आजपासून सुरु ).
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑगस्ट 2025 पर्यत .
  • फीस भरण्याची अंतिम तारीख: 30 ऑगस्ट 2025 पर्यत .
  • अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख: 14 सप्टेंबर 2025 पर्यत .

NIACL AO Recruitment 2025 | रिक्त जागा आणि प्रकार:

  • एकूण पदे: 550
  • पदाचे प्रकार:
    • जनरलिस्ट AO
    • स्पेशलिस्ट AO (Legal Officer, IT Officer, इ.)

(विभागनिहाय जागांची संख्या पूर्ण नोटिफिकेशनमध्ये दिली जाईल.)

NIACL AO Exam Date | परीक्षा आणि टप्पे

  • प्रीलिम्स परीक्षा: संभाव्यतः सप्टेंबर 2025 मध्ये होईल असा अंदाज आहे .
  • मुख्य परीक्षा (Mains): ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात होईल असा अंदाज आहे .

ही तारखेची पुष्टी फुल नोटिफिकेशनमध्ये होईल.

NIACL AO Eligibility | पात्रता व वयोमर्यादा

आता पात्रतेबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र,सामान्यतः NIACL AO साठी पदवीधर (Graduate) पात्रता लागते.स्पेशलिस्ट साठी विशेष शिक्षण व कौशल्ये आवश्यक असतील.
वयोमर्यादा, आरक्षण व शिथिलता याबाबतचा तपशील नोटिफिकेशननंतर स्पष्ट होईल.

How To Prepare For NIACL AO Exam | NIACL AO तयारी कशी करावी ?

  • ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीत रस आहे आणि विमा क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांनी ही संधी गमावू नये.
  • नोटिफिकेशन येईपर्यंत पूर्वीच्या वर्षांचे पेपर, सिलेबस आणि तयारीचे मार्गदर्शन पाहा.
  • एकदा नोटिफिकेशन आल्यावर आपली पात्रता तपासा आणि तत्काळ अर्ज करा.

NIACL AO Salary |NIACL AO मासिक पगार

NIACL AO (प्रशासकीय अधिकारी) चे मूळ वेतन ₹५०,९२५ आहे, ज्याचे वेतनमान आहे. महानगरीय (City )भागात भत्त्यांसह एकूण मासिक वेतन सुमारे ₹८८,००० असू शकते. इतर ठिकाणी ₹७५,००० ते ₹८०,००० दरम्यान मिळू शकते.

महत्त्वाचे मुद्दे:

550 पदांसाठी ही भरती ही एक सुवर्णसंधी आहे. प्रीलिम्स आणि मेंस अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाणार आहे. जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोघांसाठी संधी आहे. अजून थोडं वाट पहा – आजच पूर्ण नोटिफिकेशन येणार आहे, त्यानंतर सर्व माहिती स्पष्ट होईल.