SBI Admit Card 2025 : अधिकृत नोटीस जाहीर

SBI Clerk Prelims Admit Card 2025 : State Bank of India (SBI) लवकरच Clerk Prelims Exam 2025 साठीचे Admit Card जाहीर करणार आहे. या भरतीद्वारे एकूण 6,589 Junior Associate (Clerk) vacancies भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना Admit Card डाउनलोड करण्यासाठी बँकेच्या नवीन अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल – 👉 sbi.bank.in

अधिकृत वेबसाइटवर सध्या “Link for download of call letter will be made available shortly” असा मेसेज दाखवला आहे.

SBI Clerk Prelims Exam Date 2025

अधिकृत माहितीनुसार Prelims Exam खालील तारखांना आयोजित करण्यात येईल:

  • 20 सप्टेंबर 2025
  • 21 सप्टेंबर 2025
  • 27 सप्टेंबर 2025

SBI Clerk Salary 2025

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार ₹24,050 ते ₹64,480 मिळणार आहे.

SBI Clerk Prelims Admit Card 2025: Download Process

Admit Card डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

  1. sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Current Openings या सेक्शनवर क्लिक करा.
  3. Recruitment of Junior Associates या लिंकवर जा.
  4. Link For Download of Call Letters वर क्लिक करा.
  5. आपला Roll Number/Registration Number आणि Date of Birth टाका.
  6. Admit Card स्क्रीनवर दिसेल.
  7. ते डाउनलोड करून प्रिंट घ्या.

SBI Clerk Selection Process 2025

SBI Clerk भरती प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे –

  • Preliminary Exam (100 Marks, Online)
  • Mains Exam (200 Marks/190 Questions, 2 तास 40 मिनिटे)
  • Language Proficiency Test (LPT) + Document Verification

Vacancy Details

Regular Vacancies : 5,180

Backlog Vacancies : 1,409

जर तुम्ही SBI Clerk Prelims 2025 साठी अर्ज केला असेल तर लवकरच Admit Card डाउनलोड लिंक sbi.bank.in वर उपलब्ध होणार आहे.