SSC CGL Exam Dates 2025: Tier 1 परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार

SSC CGL 2025 परीक्षेच्या तारखा (exam dates) लवकरच घोषित होणार आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन तारखा पाहता येतील.

याआधी SSC CGL 2025 Tier 1 Exam 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा सप्टेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, अधिकृत exam dates जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

SSC CGL 2025 Admit Card Release Date

मागील वेळेस SSC CGL Admit Card 9 ऑगस्ट 2025 रोजी रिलीज करण्यात आला होता. मात्र, आता exam dates बदलल्यामुळे उमेदवारांना नवीन admit card देखील मिळणार आहे.

Admit card डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स (Steps to Download SSC CGL Admit Card 2025):

  1. Visit करा अधिकृत वेबसाइट 👉 ssc.gov.in
  2. Homepage वर “Admit Card” टॅबवर क्लिक करा
  3. आपले संबंधित regional/sub-regional website link निवडा
  4. SSC CGL Tier 1 Admit Card link वर क्लिक करा
  5. आवश्यक login credentials (Registration ID/ Roll No/ DOB) टाका
  6. Admit card डाउनलोड करून print काढा

उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती

  • SSC CGL Tier 1 Exam Date 2025 घोषित झाल्यानंतर काही दिवसांत admit card उपलब्ध होईल.
  • Admit card वर परीक्षा तारीख, वेळ व exam centre ची माहिती दिलेली असेल.
  • उमेदवारांनी exam hall मध्ये print केलेला admit card आणि valid ID proof घेऊन जाणे बंधनकारक आहे.

SSC CGL Exam Pattern 2025

SSC CGL (Combined Graduate Level) Exam ही 2 टप्प्यात (Tiers) घेतली जाते.

Tier 1 – Online (Computer Based Exam)

  • Mode: Online (CBT)
  • प्रश्न प्रकार: Objective (MCQ)
  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 200
  • वेळ: 60 मिनिटे (1 तास)
  • Negative Marking: 0.50 marks per wrong answer

SSC CGL Exam Syllabus

विषय (Subjects)प्रश्नांची संख्यागुण (Marks)
General Intelligence & Reasoning2550
General Awareness2550
Quantitative Aptitude2550
English Comprehension2550
Total100200

Tier 2 – Online (Computer Based Exam)

  • Mode: Online (CBT)
  • प्रश्न प्रकार: Objective (MCQ)
  • Negative Marking: 1 mark (Paper I, Paper II), 0.50 (Paper III)

Paper-wise Details:

Paperविषय (Subject)कोणासाठी आवश्यक (For Whom)प्रश्नगुणवेळ
Paper IQuantitative Abilitiesसर्व उमेदवारांसाठी1002002 तास
Paper IIEnglish Language & Comprehensionसर्व उमेदवारांसाठी2002002 तास
Paper IIIStatisticsJunior Statistical Officer (JSO) साठी1002002 तास
Paper IVGeneral Studies (Finance & Economics)Assistant Audit Officer/Assistant Accounts Officer साठी1002002 तास

महत्वाचे मुद्दे

  • Tier 1 हा qualifying round आहे.
  • Tier 2 च्या Paper I आणि Paper II सर्व उमेदवारांसाठी compulsory आहेत.
  • वेगवेगळ्या posts साठी Paper III आणि Paper IV आवश्यक आहेत.
  • Final Merit List ही Tier 1 + Tier 2 च्या गुणांवर आधारित असेल.

SSC CGL 2025 Tier 1 Exam Dates लवकरच जाहीर होणार आहेत. उमेदवारांनी ssc.gov.in ही अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासत राहावी. परीक्षा वेळापत्रकाबरोबरच SSC CGL Admit Card 2025 रिलीज डेट देखील स्पष्ट होईल.