SSC Delhi Police Driver Bharti 2025 | 737 Constable Driver पदांची भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

Staff Selection Commission (SSC) आणि Delhi Police यांनी एकत्रितपणे Constable (Driver) Male Recruitment 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 24 सप्टेंबर 2025 ते (SSC Delhi Police Driver Last Date)15 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुरू राहील .

SSC Delhi Police Driver Bharti 2025 – मुख्य माहिती

घटकमाहिती
पदाचे नावConstable (Driver) – Male
संस्थाStaff Selection Commission (SSC) & Delhi Police
एकूण पदे737
पगारश्रेणीPay Level-3 (₹21,700 – ₹69,100)
अर्ज प्रक्रियाOnline (https://ssc.gov.in)
अर्ज सुरू होण्याची तारीख24 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2025 (रात्री 11 वाजेपर्यंत)
फी भरण्याची शेवटची तारीख16 ऑक्टोबर 2025
Correction Window23 ते 25 ऑक्टोबर 2025
लिखित परीक्षा (CBE)डिसेंबर 2025 / जानेवारी 2026

SSC Delhi Police Driver Vacancy 2025 (Category-Wise)

CategoryOpenEx-Servicemenएकूण
UR31635351
EWS660773
OBC15317170
SC721587
ST470956
Total65483737

Eligibility Criteria

1. शैक्षणिक पात्रता

  • 10+2 (Senior Secondary) उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा .
  • Heavy Motor Vehicle Driving License आवश्यक (closing date पूर्वी मिळवलेले असावे).
  • वाहनांची देखभाल (Vehicle Maintenance) याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक.

2. वय मर्यादा (01-07-2025 रोजीप्रमाणे)

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे
  • जन्मतारीख 02-07-1995 ते 01-07-2004 दरम्यान असावी.

वय सवलती (SSC Delhi Police Driver Age Limit):

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • Ex-Servicemen – 3 वर्षे (लष्करी सेवेनंतर)
  • Departmental उमेदवार (Delhi Police): UR/EWS – 40 वर्षांपर्यंत, OBC – 43 वर्षे, SC/ST – 45 वर्षे

3. राष्ट्रीयत्व

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

Physical Endurance & Measurement Test (SSC Delhi Police Driver Physical)

वयोगट1600 मीटर धावणेLong JumpHigh Jump
30 वर्षांपर्यंत7 मिनिटे12.5 फूट3.5 फूट
30-40 वर्षे8 मिनिटे11.5 फूट3.25 फूट
40 वर्षांपेक्षा जास्त9 मिनिटे10.5 फूट3 फूट

उंची: किमान 170 सेमी (काही पर्वतीय व ST उमेदवारांना सूट).

छाती (Chest): 81 सेमी (फुगवून 85 सेमी).

SSC Delhi Police Driver Syllabus Exam Pattern 2025

  • Computer Based Test (CBE) – Objective Type, 100 प्रश्न, 100 गुण, कालावधी 90 मिनिटे .
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी -0.25 गुण.
विषयप्रश्नगुण
General Awareness2020
General Intelligence2020
Numerical Ability1010
Road Sense, Vehicle Maintenance, Traffic Rules & Pollution5050
एकूण100100

Selection Process

  1. Computer Based Exam (CBE)
  2. PE&MT (Physical Test)
  3. Trade Test (Driving Skills)
  4. Document Verification (DV)
  5. Medical Examination

SSC आणि Delhi Police ची Constable (Driver) Bharti 2025 ही सुवर्णसंधी आहे. 10+2 शिक्षण घेतलेले आणि Heavy Vehicle Driving License असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

👉 अधिकृत वेबसाईट: ssc.gov.in / delhipolice.gov.in