कामगारांसाठी आनंदाची बातमी! मोफत गृहउपयोगी भांडी मिळणार, अर्ज प्रक्रिया सुरू

bandhkam-kamgar-bhandi-vitaran-yojana

भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत बांधकाम कामगारांसाठी(गवंडी योजना) महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी भांडी वाटप योजना (Household Kit Scheme)