अर्थपूर्ण गेमिंगवर नियंत्रण: ऑनलाइन गेमिंगवर सरकार आणणार कडक कायदा

भारतामध्ये ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पैशाची थेट देवाणघेवाण असलेल्या ऑनलाइन गेम्सना आळा घालण्यासाठी नव्या विधेयकाला मंजुरी