Power Tiller: पावर टिलर ट्रॅक्टर शेतकऱ्यांना खरेदीसाठी मिळणार १.२० लाख रुपयांपर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy 2025

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने आधुनिक शेती उपकरण खरेदीवर अनुदान योजना जाहीर केली आहे. यामध्ये पाॅवर टिलर खरेदीसाठी(पावर टिलर ट्रॅक्टर किंमत) १.२० लाख