गांडूळ खत प्रकल्प सुरू करा | Vermicompost Business आयडिया | कमी गुंतवणुकीत जास्त नफा

Vermicompost Project

आजच्या काळात शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, पाणी धरण्याची क्षमता घटत आहे