सुपर टायफून रागासा वळलं बाजूला | पण डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच!

रागासा चक्रीवादळ अपडेट

मागील आठवडाभर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. या