Mhada Lottery 2025: म्हाडा कोकण मंडळाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद! ५,२८५ घरांसाठी तब्बल ६७ हजार अर्ज
Affordable housing Maharashtra:कोकण मंडळाच्या घरांना विक्रीभावी पडून राहत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, यंदाच्या म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळत आहे.