Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत मोठी उलथापालथ, सोन्याचा आजचा भाव 22 कॅरेट दर जाणून घ्या
सोन्याच्या बाजारात पुन्हा वाढ, खरेदीदारांचा खिसा रिकामा होणार? सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. रक्षाबंधनापूर्वी सोनं थोडं स्वस्त झालं