आता थेट व्हॉट्सॲपवर मिळणार शासन सेवा:”आपले सरकार’ पोर्टलच्या सेवांचा विस्तार

WhatsApp Service Maharashtra

आजच्या डिजिटल युगात शासनाकडून मिळणाऱ्या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोच होणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने या