“पदवीधर मतदार नोंदणी 2025 सुरू! ग्रॅज्युएट मतदारांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू – संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या”(Padvidhar Matdar Nondani)
महाराष्ट्रातील पदवीधर नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात पदवीधर मतदार नोंदणी (Graduate Voter Registration) प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे.