महाज्योतीकडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण 2025-26 | OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

Maharashtra free competitive exam training

महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत सन 2025-26 साठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण