ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुम्हीच ‘गेम’ तर होत नाही ना?

online-gaming-vyasan-2025

भारतात गेल्या काही वर्षांत ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे लाखो युवक ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतले आहेत.