Samsung Galaxy S26 Ultra : 5,200mAh बॅटरी, 60W फास्ट चार्जिंग आणि दमदार कॅमेरा – जाणून घ्या संपूर्ण माहिती

Samsung S26 Specs 2026

Samsung लवकरच आपला पुढचा प्रीमियम फ्लॅगशिप Galaxy S26 Ultra बाजारात आणण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मॉडेलमध्ये आधीच्या S25 मालिकेपेक्षा