Vivo T4 Pro 5G भारतात लॉन्च आज : Expected Features, Price in India आणि संपूर्ण माहिती

Vivo कंपनी आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo T4 Pro 5G लॉन्च करणार आहे. हा T4 सीरिज मधील सहावा आणि कदाचित शेवटचा स्मार्टफोन असणार आहे. नवीन डिव्हाईस हा Vivo T4 Ultra आणि Vivo T4 5G यांच्यामध्ये पोझिशन केला आहे. या फोनमध्ये mid-range यूजर्ससाठी performance आणि premium features यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन दिला जाणार आहे.

Vivo T4 Pro 5G Launch Event Live कसा पाहाल?

  • लॉन्च इव्हेंट भारतात दुपारी 12 वाजता (IST) होणार आहे.
  • युजर्सना हा इव्हेंट Vivo Official YouTube Channel आणि सोशल मीडिया हँडल्सवर लाईव्ह पाहता येईल.
  • Flipkart वर एक विशेष microsite तयार करण्यात आली आहे, ज्यावरून फोनची सेल सुरू होणार आहे.

Vivo T4 Pro 5G Price in India & Availability

  • भारतात लॉन्च होताच हा फोन under ₹30,000 किंमतीत उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.
  • Colour Options: Gold आणि Blue
  • Variants:
    • 8GB RAM + 128GB Storage
    • 8GB RAM + 256GB Storage
    • 12GB RAM + 256GB Storage

Vivo T4 Pro 5G Key Specifications (Confirmed)

Camera Setup

  • Rear Camera: Triple Camera Setup
    • 50MP Sony Primary Sensor (OIS support सह)
    • 50MP Periscope Lens (3x Optical Zoom)
    • 2MP Auxiliary Sensor
  • Front Camera: 32MP Selfie ShooDisplay
  • Quad-Curved AMOLED Display
  • 120Hz Refresh Rate
  • 1.5K Resolution

Performance

  • Processor: Snapdragon 7 Gen 4 Chipset
  • RAM/Storage: Up to 12GB RAM + 256GB Storage
  • Operating System: Android 15 आधारित FunTouch OS 15

Battery & Charging

  • 6500mAh Battery
  • 90W Fast Wireless Charging सपोर्ट

Other Features

  • Dual Stereo Speakers
  • Ultra Slim Design (7.53mm thickne)

Vivo T4 Pro 5G हा एक mid-range premium smartphone ठरणार असून त्यात दमदार performance, camera quality आणि fast charging features मिळणार आहेत. ₹30,000 च्या आत असणाऱ्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये हा एक strong competitor ठरू शकतो.

जर तुम्हाला latest Vivo smartphones, Vivo T4 Pro 5G Price in India, Specifications आणि Features बद्दल अपडेट हवे असतील तर Flipkart आणि Vivo च्या official वेबसाईटवर लक्ष ठेवा.